आमचे कोर्सेस (GCC-TBC)

🅰️

English Typing


Speed: 30 / 40 / 50 WPM

इंग्रजी भाषेतील टायपिंग सर्वच प्रकारच्या मल्टीनॅशनल कंपन्या आणि शासकीय विभागांमध्ये आवश्यक आहे.

Marathi Typing


Speed: 30 / 40 WPM

महाराष्ट्र शासनाच्या (MPSC, तलाठी, कोर्ट) नोकऱ्यांसाठी मराठी टायपिंग बंधनकारक आहे.

Hindi Typing


Speed: 30 / 40 WPM

केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि रेल्वे भरती (RRB/SSC) साठी हिंदी टायपिंग खूप फायद्याचे ठरते.